जिल्हयाची सांख्यिकी माहिती

सिंधुदुर्ग जिल्हा क्षेत्रफळ ५,२०७  चौ. कि.मी.
एकूण तालुके एकूण ०८

०१. कणकवली तालुका, ०२. कुडाळ तालुका, ०३. देवगड तालुका, ०४. दोडामार्ग तालुका, ०५. मालवण तालुका, ०६. वेंगुर्ला तालुका, ०७. वैभववाडी तालुका, ०८. कणकवली तालुका

लोकसभा मतदार संघ रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदार संघ २६८ – कणकवली (विधानसभा मतदार संघ )
२६९ – कुडाळ (विधानसभा मतदार संघ )
२७० – कणकवली (विधानसभा मतदार संघ )
एकुण नगरपंचायत ०८
एकुण ग्रामपंचायत ४३१
सिंधुदुर्ग जिल्हा एकुण लोकसंख्या ८,४९,६५१ (२०११ च्या जनगणनेनुसार)
पुरुष
स्त्रिया
साक्षरतेचे प्रमाण ८६.५४%

सिंधुदुर्ग जिल्हयातील शासकीय विश्रामगृहे

अनु.क्रमांक